Pune Crime : पुण्यातही भोंदू बाबा खरातसारखे प्रकरण … आध्यत्म शिकवण्याच्या नावाखाली केले शोषण…वाचा प्रकरण

मांजरी – प्रतिनिधी राज्यात सध्या नाशिकमधील कथित भोंदूबाबांच्या कृत्यांने खळबळ उडालेली असताना वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य (Rishikesh Vaidya)या भोंदू बाबाचा देखील खरा चेहरा समोर आला असून, पुण्यातील एका महिलेला आध्यत्म शिकवण्याच्या नाखाली तिचे शोषण केले आहे. “मी महादेव, तू पार्वती” असा भासवून महिलेला एका लॉज वर नेत तिच्यावर बलात्कार केला. (Anti Superstition)आमची वसई संस्थेचे…

Read More