Pune crime … त्या संबंधांचे फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवून लग्न मोडणार्या प्रियकराला पोलिसांच्या बेड्या ; प्रेयसीच्या घरातील चौघांपैकी एकाचा मर्डर करण्याची दिली धमकी ..
पुणे -प्रतिनिधी चार वर्षांच्या प्रेमसंबंधांना कात्री लावून लग्नासाठी पुढे जाणाऱ्या तरुणीच्या निर्णयाने भोपळलेल्या प्रियकराने (boyfrend) बदल्याची आग लावली. भावी पती आणि कुटुंबाला प्रेमाचे अश्लील फोटो पाठवून लग्न फसवले, तसेच हत्यार दाखवून जीवघेण्या धमक्या दिलेल्या या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी येरवडा प्रांतातील तरुणाला अटक (arrest) केली आहे. या प्रकरणाने शहरात सनसनाटी उसळली असून, प्रेम आणि बदलेाच्या भावनेने…
