Vasant More : वसंत मोरेंना कोणत्याह क्षणी अटक होण्याची शक्यता ; अॅट्रॉसिटी प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे-प्रतिनिधी पुणे शहरातील राजकारणात खळबळ उडाली असून, शिवसेना (UBT) नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act )दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला.(Bail Rejected) यामुळे त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करत असून, पुढील कारवाईला वेग येईल. प्रकरणाचे तपशील वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष…
