Pune : श्री साईबाबा मंदिराचा 26 व्या वर्धापन दिन संपन्न.

पुणे – प्रतिनिधी

सोमवार पेठ  (somvar peth)माळी महाराज मठा शेजारी धायरकर वाडा येथे श्री साईबाबा मंदिराचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी श्रींची काकड आरती. नगारा वादन. गणपती पूजन पुष्य वचन. नवग्रह पूजन. गुरु पूजन. दत्तयाग. साई सत्यनारायण पूजन. श्रींची शेजारती असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.(Pune News)

सायंकाळी लुई अंध-अपंग कल्याण संस्था यांच्या वतीने आज की शाम साई के नाम या मधुर संगीत कार्यक्रमाने समारोप झाला.यावेळी मंदिराचे पुजारी राजेंद्र धायरकर. स्वप्निल धायरकर. अभिजीत धायरकर. सुरेखा धायरकर. पुनम बरके. भाग्यश्री धायरकर. नगरसेविका कल्पना बहिरट. राजेंद्र रासकर. किरण रासकर.ओंकार भोजने. अमोल बनकर. सनी गायकवाड. आर्यन बरके. आदेश बरके. श्रवण कोल्हे.

आर्य धायरकर. पूर्वा कोल्हे. शालन भोजने. आरोही धायरकर (Aarohi Dhayrakar). अन्वी धायकर. सनी जाधव.(sunnu Jadhav) विशाल बुरडे. अमोल बनकर. अमोल लडकत. आदि यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *