Crime : ट्रॅव्हल्स बसमध्ये महिलेसोबत घडली नको ती घटना .. पतीसमोरच महिलेच्या अंगाला …

पुणे – प्रतिनिधी 
हैदराबादहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी स्लीपर बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेचा विनयभंग झाला. आरोपी निशिकेतकुमार यशवंत सिंग (niteshkumaar singh) (वय ४७, रा. मीरा रोड, मुंबई) याने पतीसमोरच महिलेच्या अंगाला स्पर्श (touch) केला. हडपसर पोलिसांनी त्याला २४ तासांत अटक करून न्यायालयात (court) दोषारोपपत्र दाखल केले.घटनेचे तपशील९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता बस (pune travel) सुरू झाली.
१० फेब्रुवारी पहाटे २ ते ४ या वेळेत आरोपीने वारंवार स्पर्श  (touching a women )करून विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीवर हडपसर (hadpsar) पोलिसांत गुन्हा दाखल झाला.पोलिसांची जलद कारवाईवरिष्ठ निरीक्षक संजय मोगले (Pi sanajy mogale) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे (crime pi nilesh jagdale) व सहायक निरीक्षक हसीना शेखलगार यांनी तत्काळ तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा, पीडितेच्या मोबाईलमधील व्हिडिओ चित्रीकरण, साक्षीदारांचे जबाब आणि ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची यादी जप्त केली. १० फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक (arrest )झाली आणि २४ तासांत चार्जशीट (chargesheet )कोर्टात दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *