Death Penalty : काय सांगताय ! या देशात स्वतःच्या इच्छेने टीव्ही पाहिल्यावर मिळते फाशीची शिक्षा …वाचून व्हाल थक्क

पुणे -प्रतीनिधी

उत्तर कोरियात सरकारी नियंत्रणाखालील केवळ चार चॅनेल्सवरूनच टीव्ही पाहण्यास परवानगी असून, टीव्ही खरेदीनंतर स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करून फ्रिक्वेन्सीला फिजिकल लॉक लावला जातो व सरकारी सील बसवला जातो.(Death Penalty)
कोरियन सेंट्रल टेलिव्हिजनसह इतर चॅनेल्सवर नेते किम जोंग-उन यांच्या स्तुती, सैन्यप्रचार व समाजवादी मूल्यांचा प्रसार चालू असतो, तर दक्षिण कोरियन किंवा हॉलिवूड चित्रपट पाहिल्यास ‘रिएक्शनरी आयडॉलॉजी’ कायद्यानुसार मृत्युदंड किंवा सक्तमजुरीची शिक्षा होते .(punishable by death)
सरकारी एजंट्स ( Goverment Agent )कधीही घरी झाडपिंजून करून लॉक तपासतात, सील तुटल्यास कुटुंबावर कारवाई होते. परदेशी कंटेंट शेअर केल्यास सार्वजनिक फाशी  किंवा श्रमशिबिराची शिक्षा असते, ज्यामुळे नागरिक बाहेरील जगापासून पूर्णपणे वंचित राहतात . हा माहितीवर ताबा गाजवण्याचा हुकूमशाही उपाय जगभरात थरकाप उडवतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *