Hadapsar : पुणे भाजी मंडईत पिवळ्या वस्तूने खळबळ! तपासात भयावह सत्य उघड

हडपसर

गुन्हे शाखेने हडपसर भाजी मंडईत सापळा रचून बनावट सोन्याच्या दागिने (Hadapsa Fake Gold)आणि पिवळ्या धातूची बिस्किटे विकणाऱ्या दोन फसवणूक कारांच्या अटक केली. सराईत गुन्हेगार दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (५२, लातूर) आणि अमोल बाबूगिरी (३२, अहमदपूर) हे मंडळी स्वस्तात सोन्याचे बिस्किटे दाखवून महिलांकडील खरे (Gold Scam Arrest)दागिने लंपास करत होते.वरिष्ठ पीआय राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांनी संशयास्पद हालचालींवरून कारवाई करत त्यांना धरलं.(Pune Crime Branch)

चौकशीत गेल्या वर्षी कसबा पेठेतील लाल महाल (Dilip Jadhav Caught) परिसरात ज्येष्ठ महिलेचे दागिने आणि साताऱ्यातील कराड येथे मंगळसूत्र लंपास केल्याची कबुली मिळाली.दिलीपवर यापूर्वी अपहरण आणि फसवणुकीचे गुन्हे असून, जप्त वस्तूंची तपासणी सुरू आहे. (Serial ConArtists) या अटकेमुळे आणखी गुन्हे उघडकीस येतील, असे पोलिसांचे मत आहे. पुणेकरांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.(Amol Babugiri)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *