Pune crime : पुण्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरातच दिला बाळाला जन्म … स्वतः नाळ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पुणे – प्रतिनिधी 

पुणे शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, अवघ्या १५ वर्षांच्या (15 years child ) अल्पवयीन मुलीने घरातच बाळाला जन्म दिला आहे. प्रसूतीनंतर तिने स्वतःच बाळाची नाळ कापली असा प्रकार उघडकीस आला आहे. सध्या मुलगी व नवजात बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुलीच्या मोठ्या बहिणीने समर्थ पोलीस (samarth police station) ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी आदिल फारुख शेख (२४, गोल्ड सिटी बिल्डिंग, न्यू नाना पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (pune crime) केला आहे.

 

मार्च २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ही घटना घडली.३१ जानेवारी रोजी सकाळी साडे ११ वाजता विवाहित बहिण माहेरी आली तेव्हा घर बंद होते. भाऊच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा फरशीवर व दरवाजाजवळ रक्ताचे डाग दिसले.(pune crime ) खिडकीजवळ नवजात बाळ सापडले. चौकशीत मुलीने घरात प्रसूती झाल्याचे व स्वतः नाळ कापल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरापासून आदिल शेखसोबत (aadil shaikh) प्रेमसंबंध (love )आणि शारीरिक संबंध असल्याची कबुली दिली.मुलगी व बाळ रुग्णालयात दाखल असून, पोलीस उपनिरीक्षक निकिता उईके (psi nikita ueke) तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *