Pune : अनधिकृत फ्लेक्स-होर्डिंग्स आठवड्यात हटवणार! महापालिका-पोलिसांची संयुक्त धरपकड

पुणे –

पुणे महापालिका आणि पोलिस आयुक्तालयाने शहरातील विद्रूपीकरण थांबवण्यासाठी संयुक्त कारवाईची घोषणा केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, आठवडाभरात सर्व अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग हटवले जातील.(Pune Vidrurikaran Action)

फ्लेक्स छापणाऱ्या प्रिटर, विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतील; पहिल्यांदा इशारा, नंतर मशीन जप्त.(Amitesh KumarPune) नगरसेवकांना विश्वासात घेऊन कारवाई होईल, विरोध केल्यास थेट गुन्हा.बेवारस वाहने, अतिक्रमणे हटवणारशहरभर बेवारस वाहनांवर नोटिसा चिटकवून उचलणार; डंपिंग यार्डनंतर लिलाव, खर्च मालकाकडून वसूल. पावसाळ्यातील ४०० पाणी साचणारी ठिकाणे, झाडफुटी-साफसूची यावरही उपाय योजना.मैदानोंवर सीसीटीव्ही-प्रकाश व्यवस्था, शाळेजवळ प्रतिबंधित विक्री रोखण्याचे उपायही असतील.(Pune FlexBan)गेल्या सहा महिन्यांत चांगले बदल झाले असून, विकास शिस्तबद्ध राहील, असे आयुक्त राम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *