Rohit Pawar : अजित पवारांच्या अपघातामागे ‘अघोरी’ कट? रोहित पवारांचा धक्कादायक आरोप!

पुणे: प्रतिनिधी

अजित दादांच्या घराबाहेर बकरी टांगली गेली! बारामतीचा सत्ताधारी छोटा नेता भोंदू बाबा अशोक खरातच्या संपर्कात. त्यांच्या माध्यमातून अघोरी पूजा झाली. या जोड्याचे संबंध उघडा, सीआयडी!” असे रोहित पवारांनी हादरवून टाकणारा दावा केला.(RohitPawarAllegations)जानेवारी २७-२८ ला खरातच्या खात्यात सुसाट पैशाची हालचाल! शेतकऱ्याला त्याने सांगितले होते, “पवार कुटुंबावर लवकर मोठा आघात होणार.” “हा अपघात नाही, कट आहे!” पवारांनी घोषित केले.(AjitPawarCrash)

 

View this post on Instagram

 

Shared post on

कर्नाटकचा एफआयआर सीआयडीकडे गेला तरी अधिकारी ‘तपास’ऐवजी ‘चौकशी’ करून वेळ मारत आहेत. “महत्त्वाचे अधिकारी भेटले नाहीत—मुंबईत क्रिकेट मॅच पाहायला गेले!” असा टोला मारत पवारांनी संतापले.ब्लॅक बॉक्स आणि सीव्हीआर डेटा जळाला की डाउनलोड झाला? विसंगती! एनटीएसबी लक्ष घालत (CIDInvestigation) असली तरी राज्य सरकार कोंडमारा करतंय, असे पवार म्हणाले.(AghoriConspiracy)

उद्धव ठाकरेंना उमेदवारी भरली तर सर्व पक्ष पाठिंबा देतील. अमोल मिटकरी यांनाही संधी हवी. पुणे रिंग रोडला ‘अजित पवार’ नाव द्या, बारामती रुग्णालयाच्या नावावर नाराजी!”इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने पैसा कुठे निघतोय? पैसेवाल्यांना न्याय,(BhonduBaba) सामान्यांना कधी?” असा सवाल घालत सरकारला लक्ष्य केले.(MaharashtraPolitics)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *