Policewarrant admin

Pune Crime : कोयत्यानं सपासप वार करत तरुणाची हत्या … सिंहगड रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुणे -प्रतिनिधी सिंहगड रस्त्यावरील (Singhad Road Murder)सनसिटी परिसरात सोमवारी सायंकाळी तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला.(Sun City Killing) प्राथमिक तपासात वैमनस्यातून हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले असून, पळून गेलेल्या तिघा संशयितांना रात्री उशीरा पोलिसांनी ताब्यात घेतले.(Pune Crime News) खून झालेल्या तरुणाचे नाव करण गिरीश काशीद (१९, रा. धायरी, सिंहगड रस्ता) असे आहे. (Youth Stabbed…

Read More

Pimpri Chinchwad : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने 32 वर्षीय महिलेचा घेतला जीव ; चाकण हद्दीतील घटना

पुणे -प्रतिनिधी पुणे-नाशिक महामार्गाजवळील चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या भयानक हल्ल्यात (Chakan Dog Attack )३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.मूळ नांदेड येथील शोभा विजय वाघमारे (Shobha Waghmare) या महिलेसोमवारी मध्यरात्री सुमारे २ वाजता आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवरून चालत होत्या. (Pune News) अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्यांना घेरले. स्वतःचा बचाव…

Read More

Pune Crime : मुलाला संपवलंय, घेऊन जा नाहीतर बॉडी फेकून देऊ ‘; पुण्यात क्रूरतेचा कळस, प्रियसीला भेटायला गेलेल्या तरुणाचा खून

पुणे – प्रतिनिधी पुण्याच्या कोथरूड (Kothrud Murder)परिसरात अल्पवयीन मुलीशी मैत्रीच्या रागातून २३ वर्षीय नागेश संजय जाधव (Nagesh Jadhav )याची १० जणांच्या टोळीने अमानुष मारहाण करून हत्या केली. (Pune Crime )या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. शिवाजीनगरात ऑफिस बॉय म्हणून काम करणाऱ्या नागेशला मुलीच्या मोबाईलवरून भेटीसाठी (Love Affai rMurder)कोथरूडमधील एसएनडीटी…

Read More

Pune Shocking : पुण्यात आणखीन एक ” वैष्णवी ” चा बळी ; छळाला कंटाळून आठ माहिन्यातच, उचललं टोकालं पाऊल

पुणे -प्रतिनिधी सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास(Lonikand Suicide) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणीकंद परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(Married Woman Suicide) आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव वैष्णवी जामकर (Vaishnavi Jamkar) असे आहे. तिचे लग्नाला अवघे आठ महिने झाले होते. या काळात सासू, सासरे आणि पती यांच्याकडून सतत…

Read More

Pune Crime : पुण्याच्या कोथरूडमद्ये ‘सैराट’- कुटूंबाने ‘नागेश’ला संपवल- पुणे पुन्हा हादरले

कोथरूड – प्रतिनिधी कोथरूड परिसरात अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध (Minor Girl Affair) असलेल्या नागेश संजय जाधव (२३, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याला मुलीच्या घरच्यांनी लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी निर्घृण मारहाण करून हत्या (Kothrud Murder)केली.कोथरूड पोलिसांनी १० आरोपींना अटक केली असून आई सुरेखा जाधव (४५) यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (Nagesh…

Read More

Pune Crime : लोखंडी रॉड व दांडक्याने शिंदवणेतील हॉटेल व्यावसायिकावर हल्ला; तिघांना गुन्हा

पुणे – प्रतिनिधी आमच्या पोरांना फुकट जेवण द्यायचं नसेल तर या हद्दीत धंदा करू नकोस,” (Pune Crime)अशी दमदाटी करत शिंदवणे (ता. हवेली) येथील हॉटेल चालक योगेश बाजीराव मांढरे (४०) (Crime News) यांच्यावर गुरुवारी (१२ मार्च) दुपारी चार वाजता तिघांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.(Uruli Kanchan) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल…

Read More

Pune Municipal Corporation : आयुक्तांची १५ दिवसांत माघार; ‘त्या’ कामांना आता हिरवा कंदील

पुणे – प्रतिनिधी वर्षअखेरच्या खर्चाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी २७ फेब्रुवारीला काढलेला महापालिका आयुक्तांचा आदेश अवघ्या १५ दिवसांतच बदलण्यात आला. १ मार्चनंतर छोट्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा व कार्यादेश बंदी घातली होती, (Civic Administration)आता मात्र प्रशासनाच्या निविदांना मंजुरी देऊन कार्यादेश देण्यास मुभा देण्यात आली.(Municipal Corporation) नव्या आदेशानुसार मार्चअखेरीस मंजूर झालेल्या निविदांना कार्यादेश द्यावेत, (Policy Update)पण बिले ३१…

Read More

IPL News : KKR ला गंभीरच्या लाडक्याचा धक्का! संपूर्ण IPL हंगामातून बाहेर

IPL 2026 ला 28 मार्चपासून सुरुवात होतेय. पहिला सामना RCB-SRH मध्ये होणार असताना, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)कर्णधार कोलकाता नाइट रायडर्सला (KKR) मोठा धक्का बसला. (IPL News)भरवशाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा (24) संपूर्ण हंगामातून बाहेर झाला.फेब्रुवारीत T20 वर्ल्ड कप 2026 सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना हर्षितला गुडघ्याला दुखापत झाली. मुंबईत 9 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे तो…

Read More

Pune : ऐकावं ते नवलंच! मांजर , पोपटावरून दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी …प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये

पुणे:प्रतिनिधी ताडीवाला रोड परिसरात लव्हबर्ड्स (छोटे पोपट) (Cat Vs Lovebirds )आणि मांजर यांच्यातील ‘वाद’ दोन शेजाऱ्यांमध्ये हाणामारीपर्यंत पोहोचला. ही घटना ८ मार्चला भारत मित्र मंडळासमोर घडली असून, आता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.(Pune Neighbour Fight) अभिषेक सिंग यांच्या घरासमोर लव्हबर्ड्सचा पिंजरा ठेवलेला असतो. शेजारी दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांची मांजर परिसरात मोकळे फिरते आणि पिंजऱ्याभोवती…

Read More

Atrocities Act : अ‍ॅट्रोसिटी कायद्यात मोठा बदल! आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, आधी चौकशी नंतरच कारवाई

पुणे – प्रतिनिधी अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा (Atrocities Act) गैरवापर थांबवण्यासाठी महत्त्वाचे बदल लागू झाले असून आता तक्रार दाखल झाल्यावर तात्काळ अटक होणार नाही, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Maharashtra Politics) यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्यासच अटक केली जाईल, कोणावरही विनाकारण अन्याय होणार नाही असा या बदलाचा उद्देश आहे.(SCS TAct) पूर्वीची व्यवस्था काय…

Read More