Policewarrant admin

Pune : वारजेतील ‘ साई एक्झिक्युटिव्ह लॉजिंग अँड बोर्डिंग लॉज ‘ वर पोलिसांचा छापा ; वेश्या व्यवसायातून अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका

पुणे -प्रतिनिधी मुंबई–बंगळूर महामार्गालगत वारजे परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) छापा टाकून एका अल्पवयीन मुलीसह (Minor Rescued) एका महिलेची सुटका केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी (Sex Racket) महिलांची व्यवस्था करणाऱ्या महिला एजंटला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

Pune Murder : रात्री उकडत असल्याने सौरभ टेरेसवर झोपला अन गाढ झोपेत असतानाच वर्गमित्राने जागीच संपवला …पहाटे घडला थरार

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील गोनवडी (Gonavdi) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय)(ITI Hostel) मुलांच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना समोर आल्यानंतर आयटीआय परिसरासह संपूर्ण आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, वसतिगृहातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत विद्यार्थ्याचे नाव सौरभ संतोष…

Read More

Pune : जेवायला चल म्हणत लोणावळ्याला घेऊन गेला ,अन जाफरने एकटीला पाहून विनयभंग केला … पुण्याला हादरवणार धक्कादायक कांड

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील कॉर्पोरेट जगतात महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. (Pune Corporate Harassment)औंध येथील एका नामांकित विमा कंपनीत कार्यरत तरुणीला तिच्याच कार्यालयातील वरिष्ठ मॅनेजरने अश्लील प्रकारे त्रास दिल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहम्मद उर्फ जाफर सय्यद (Mohammed Alias…

Read More

Junnar Murder : लग्न लावून देत नसल्याने ..पोटच्या मुलाने बापाला अन लहान भावाला दगडाने ठेचून केले खल्लास …. रात्रभर बॉडीशेजारी झोपला !

पुणे : प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील बगाडवाडी येथे “लग्न लावून दिले नाही” या कारणावरून संतापलेल्या मुलाने वडील आणि सख्ख्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(Junnar Double Murder) या दुहेरी हत्येमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बाबाजी जयराम मुकणे (Babaji Jayram Mukhne) (रा. बगाडवाडी, पारगाव तर्फे मढ, ता. जुन्नर)…

Read More

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ! स्वइच्छेने वेश्या व्यवसाय करणे गुन्हा नाही

पुणे : प्रतिनिधी वेश्याव्यवसायावरील कायदेशीर चौकटीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना स्पष्ट इशारा दिला आहे.(SupremeCourtOfIndia) न्यायालयाने म्हटले की, एखादी सज्ञान व्यक्ती स्वतःच्या इच्छेने वेश्याव्यवसाय करत असेल, तर त्या कृतीला आपोआप गुन्हा मानता येणार नाही आणि अशा महिलांना अटक करून छळण्याची गरज नाही. (SexWorkLaw) मात्र, मानवी तस्करी, फसवणूक किंवा जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतल्याच्या प्रकरणांमध्ये मात्र…

Read More

Pune : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी प्रदीप पवार

पुणे : प्रतिनिधी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (AmiteshKumar) यांनी मंगळवारी (२ जून) रात्री काढलेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची धुरा आता प्रदीप पवार (PradeepPawar) यांच्या हाती देण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ११ पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात हा बदल विशेष लक्षवेधी ठरला आहे.(RajendraPanhale) प्रदीप पवार यांनी यापूर्वी…

Read More

Pune Crime : कचऱ्याच्या बादलीवरून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : प्रतिनिधी उरुळी कांचन परिसरात किरकोळ कारणावरून सख्ख्या भावंडांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.(Uruli Kanchan PoliceStation) पायऱ्यांवर ठेवलेली कचऱ्याची बादली बाजूला काढण्यावरून सुरू झालेल्या वादात भावाने क्रिकेटच्या बॅटने तर भावजयीने हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना बुधवारी (२७ मे) सकाळी साडेनऊच्या सुमारास उरुळी कांचन (ता….

Read More

Pune Crime : धोंड्यासाठी अंगठी ,हुंड्यासाठी छळ अन् गर्भपातासाठी बळजबरी पुण्यात सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील चंदननगर परिसरात हुंड्याच्या आणि पैशांच्या सततच्या मागण्यांना कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. (ChandanNagar Police Station) कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, सततचा मानसिक व शारीरिक छळ या टोकाच्या निर्णयाला कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे (Tejaswini…

Read More

Junnar Murder :बाबा लगीन.. लग्न न लावल्याचा राग अनावर , अन जुन्नरमध्ये मुलाने वडील आणि भावाला झोपेतच दगडाने ठेचून केले ठार

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील जुन्नरमधून रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर येत आहे .कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या लहान भावाची आणि वडिलांची झोपेत असताना च दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे (junnar Doubl eMurder) या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नातेसंबंधांतील तणाव किती टोकाला जाऊ शकतो, याची गंभीर जाणीव या प्रकरणातून…

Read More

Pune Crime : एका प्रश्नांनान संसार उध्वस्त ! सकाळीच दारू कशाला ? पत्नीन विचारल अन पतीने रागात विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या

पुणे -प्रतीनिधी मध्यपानाचं व्यसन घर उध्वस्त करत याचंच प्रत्यय देणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे .(ChinchwadIncident) दररोज मध्यपान का करताय , करू नका पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याचा राग अनावर झाल्यामुळे एका पतीने विषारी औषध पिऊन आपली जीवन संपवलं आहे.(AlcoholAddiction) या आत्महत्येच्या घटनेमुळे लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली…

Read More