Policewarrant admin

Pune Crime : सिग्नलवर यायचे आणि कारच्या खिडकीवर टक-टक’ वाजवायचे ..चालकाचे लक्ष भरकटताच करायचे मोठ कांड , अखेर गुन्हे शाखेनी ठोकल्या बेड्या …नेमकं काय आहे प्रकरण ? वाचा

पुणे – प्रतिनिधी सिग्नलवर वाहनचालकांचं लक्ष विचलित करून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या ‘टक-टक’ गँगचा पुणे गुन्हे शाखेने (युनिट-1) पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, फरासखाना, अलंकार आणि विमाननगर भागात अनेक चोऱ्यांची कबुली त्यांनी दिली.घटना सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी घडत होत्या.(Stay Alert) आरोपी चारचाकी वाहनावर ‘टक-टक’ करत चालकाचं लक्ष वेधत,(Tak Tak Gang)धडकेचा बहाणा…

Read More

Navale Bridge Accident : नवले पूल की मृत्यूचा सापळा? तब्बल 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या! तर रक्ताच्या थारोळ्यात एकाचा जागीच मृत्यू

पुणे -प्रतीनिधी पुणे-सोलापूर महामार्गावरील नवले पूल (Navale Bridge Accident) परिसरात शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास भरधाव ट्रकने सहा वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार आश्पाक हनीफ चौधरी (Ashpak Chaudhari)(३६, रा. कोंढवा) याला चिरडून जागीच मृत्यू झाला असून,(Pune SolapurHighway Crash) इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले. कात्रजकडून नवलेकडे येत असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि तीव्र उतारावर…

Read More

Hadapsar : पुणे भाजी मंडईत पिवळ्या वस्तूने खळबळ! तपासात भयावह सत्य उघड

हडपसर – गुन्हे शाखेने हडपसर भाजी मंडईत सापळा रचून बनावट सोन्याच्या दागिने (Hadapsa Fake Gold)आणि पिवळ्या धातूची बिस्किटे विकणाऱ्या दोन फसवणूक कारांच्या अटक केली. सराईत गुन्हेगार दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव (५२, लातूर) आणि अमोल बाबूगिरी (३२, अहमदपूर) हे मंडळी स्वस्तात सोन्याचे बिस्किटे दाखवून महिलांकडील खरे (Gold Scam Arrest)दागिने लंपास करत होते.वरिष्ठ पीआय राम राजमाने…

Read More

Pune : वाहतूक पोलिसांना जबर वसुलीवर कडक इशारा! चालकांशी सौजन्याने वागा – अप्पर डीजीपींचे आदेश

पुणे -प्रतिनिधी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नाराजीवरून वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त व अधीक्षकांसाठी परिपत्रक काढले. चालकांकडून प्रलंबित ई-चलान (EChalan Vashuli) दंड वसुलीसाठी जबरदस्ती, पैशांची अवैध मागणी किंवा उद्धट वर्तन बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.५ मार्चच्या वाहतूकदार संघटनांच्या संपात चालकांनी वाहने अनावश्यक थांबवणे, (Pratap Sarank Action)दंड जबर वसूल करणे, कागदपत्रे जप्त करण्याची…

Read More

Pune : अनधिकृत फ्लेक्स-होर्डिंग्स आठवड्यात हटवणार! महापालिका-पोलिसांची संयुक्त धरपकड

पुणे – पुणे महापालिका आणि पोलिस आयुक्तालयाने शहरातील विद्रूपीकरण थांबवण्यासाठी संयुक्त कारवाईची घोषणा केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, आठवडाभरात सर्व अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग हटवले जातील.(Pune Vidrurikaran Action) फ्लेक्स छापणाऱ्या प्रिटर, विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतील; पहिल्यांदा इशारा, नंतर मशीन जप्त.(Amitesh KumarPune) नगरसेवकांना विश्वासात घेऊन कारवाई होईल,…

Read More

Hardik Pandya News : हार्दिक पंड्यांवर तिरंग्याचा अवमानाचा आरोप; पुण्यात वकिलाची पोलिस तक्रार

पुणे प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू हार्दिक पंड्या सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असतानाच पुण्यातील वकीलाने त्यांच्याविरोधात तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप करीत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Hardik Pandya News) टी-२० वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषात (Pune News)हार्दिक पंड्या आणि त्यांच्या मैत्रिणीसोबतचा व्हिडिओ जोडला असून, त्यात पंड्याच्या खांद्यावर तिरंगा असताना ‘अश्लील चाळे’ केल्याचा आरोप…

Read More

Sucide : ती “चोर” नव्हती, पण तिची बदनामी केली ! त्या रूममध्ये रात्री नेमकं काय घडलं ? वाचा खळबळजनक रहस्य

पुणे – प्रतिनिधी खासगी फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चार तरुणींमधील वाद चरमसीमेला पोहोचला. रूममेट्सनी चोरीचा आरोप लावून बदनामी करण्याची धमकी दिली आणि आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने १९ वर्षीय पायल किशोर राजगुरु हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदननगर (ChandanNagar Suicide) पोलीसांनी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवर तिघा रूममेट्सवर गुन्हा नोंदवला आहे.(Payal Rajguru) पायल राजगुरु (वय १९, रा. अरिहंत कॉम्प्लेक्स,…

Read More

CP Amitesh Kumar : आठ दिवसांत हटवले जाणार अनधिकृत होर्डिंग्ज; पोलिस आयुक्त अमितेशकुमार

पुणे-प्रतिनिधी शहराच्या सौंदर्यात विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जमुळे होणाऱ्या सुरक्षाविषयक धोक्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने एकत्रित मोहीम छेडली आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरू शकणाऱ्या या होर्डिंग्जचे शहरभरातील सर्व अनधिकृत साहित्य आठ दिवसांत हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.(PunePolice) शहरातील अनधिकृत होर्डिंग्जमुळे केवळ दृश्यमान प्रदूषणच वाढत नाही,…

Read More

Health Care : नाक चोथणे आणि सतत डोकेदुखी: ऍलर्जी की घातक गाठी? लगेच सावध व्हा!

पुणे -प्रतिनिधी गेल्या काही वर्षांत विदर्भातील रस्त्यांवर खोदकाम, मेट्रो पिलर, फ्लायओव्हर आणि सीमेंटची धूळ यामुळे शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असले तरी हवेच्या प्रदूषणाने नागरिकांच्या नाकाला भयंकर त्रास होत आहे. नेहमीची सर्दी आणि नाक गळणे ही ‘साधी ऍलर्जी’ वाटत असली तरी, ती नाकातील घातक गाठी (नेझल पॉलिपोसिस) किंवा वाकडा नाकाचा पडदा (DNS) असू शकते, असा…

Read More

Rinku Singh News : टीम इंडियाला धक्का! रिंकू सिंह वर्ल्ड कप सोडून घरी परत; नेमके काय आहे कारण

पुणे -प्रतिनिधी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये नेट रन रेटच्या जंजाळात अडकलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.(Rinku Singh News) आक्रमक डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने कौटुंबिक आपत्तीमुळे अचानक संघ सोडून उत्तर प्रदेशातील मूळ गाव अलीगडला रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे.बीसीसीआय सूत्रांनुसार, रिंकूचे वडील खानचंद्र सिंह यांची यकृत कर्करोगामुळे प्रकृती खालावली असून, त्यांना ग्रेटर नोएडा…

Read More