Policewarrant admin

Pune News : विवाहानंतर पतीकडून शारीरिक संबंधाना टाळाटाळ; पत्नी न्यायालयात तक्रार , नंतर …

पुणे -प्रतिनिधी पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित न केल्याने पत्नीने कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द (Marriage Cancel )करण्याची विनंती केली असता, न्यायाधीश बी. डी. कदम यांनी त्वरित दिलासा दिला. उच्चशिक्षित पुण्यातील या दांपत्याचा ‘विशेष विवाह कायदा १९५४’ अंतर्गत नातेवाइकांच्या मध्यस्थीने विवाह झाला. मात्र लग्नानंतर पती वारंवार संबंध टाळत असल्याने पत्नी निराश झाली आणि माहेरी परतली.(Pune News) न्यायालयीन…

Read More

Holi 2026 : येत्या होळी ला गावी निघताय ? पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दीचे नियोजन बदलले ..वाचा विशेष तयारी

पुणे -प्रतिनिधी होळी सण अवघ्या काही दिवसांवर आलाय, त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे. उत्तर भारत, मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार, झारखंडी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने रेल्वे प्रशासनाने चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. (Holi) पार्सल विभागाजवळ स्वतंत्र होल्डिंग एरिया उभारून होळी विशेष गाड्यांचे प्रवासी तिथे थांबतील आणि…

Read More

Daund News : तुझ्याशी लग्न करायचे आहे” हात पकडून मिठी… दौंडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे -प्रतिनिधी दौंड तालुक्यातील खडकी (Khadaki) येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला घटना कोणाला सांगितल्यास कापून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमोल छगन शिंदे या तरुणाला दौंड पोलिसांनी अटक केली. १२ डिसेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत खडकी (Khadaki) ग्रामपंचायत हद्दीत दुपारी चार वाजेपर्यंत आरोपीने पीडितेचा किराणा दुकानाच्या रस्त्यावर तसेच ओळखीच्या व्यक्तीच्या…

Read More

Daund : दौंड तालुक्यात उसाच्या पाचटाच्या आगीत शेतकऱ्याचा मृत्यू

पुणे -प्रतिनिधी दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे उसाच्या शेतातील पाचट जाळताना ६९ वर्षीय शेतकरी जालिंदर भालचंद्र भाडळे (Jalindar Bhadale) यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू ( Death) झाला. रविवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी सुमारे दीड वाजता ऊस तोडणीनंतर उरलेले पाचट नष्ट करण्यासाठी आग लावली असता वाऱ्याने आगीने क्षणात उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण शेत व्यापले. चारही…

Read More

वाढदिवशीच्या दिवशीच महिलेचा हृदयद्रावक अंत,मळणीयंत्रात केस अडकले, अन् मृत्यूने गाठलं

पुणे -प्रतिनिधी नसरापूर-राजगड मार्गावरील कुरुंगवडी येथे शनिवारी सकाळी अकरा वाजता धान्य मळताना ४१ वर्षीय शुभांगी नीलेश राऊत यांचा स्कार्फ आणि केस मशीनमध्ये अडकून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.(Pune Crime) शेतात मसूर-वाटाणा मळण्याच्या कामात वाकल्या असताना मशीनने त्यांना खेचले आणि मोठ्या रक्तस्रावाने नसरापूर खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऐन वाढदिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात…

Read More

Pune : वृत्तवाहिनी कार्यालयाबाहेर काँग्रेस नेत्यावर हिंसक हल्ला, सीसीटीव्ही व्हायरल

पुणे -प्रतिनिधी डिबेट शो संपल्यानंतर बाहेर पडताना भाजप नेत्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यांवर टीका केल्याबद्दल काही कार्यकर्त्यांनी पवार यांना घेरले. त्यापैकी तुषार दामगुडे यांनी शिवीगाळ करत कमरेला पिस्तूल दाखवून धमकी दिली आणि चार-पाच जणांनी मारहाण केली, असा आरोप पवार यांनी केला आहे.(Pune Politics) “विचारांची लढाई विचारांनी लढावी, हिंसेने नाही,” असे त्यांनी सांगितले.या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ…

Read More

Ajit Pawar : वरळी डोम येथे अजित पवारांच्या शोकसभेत भावनिक आठवणी

पुणे -प्रतिनिधी वरळी डोम येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेत देशभरातील आणि राज्यातील महत्त्वाचे नेते, उद्योगपती उपस्थित झाले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी अजित पवारांच्या राजकीय आणि वैयक्तिक आठवणींना उजाळा देत भावूक भाष्य केले.(Ajit Pawar) जयंत पाटील म्हणाले, “अजित दादा आणि मी १९९१ पासून विधानसभेत जवळजवळ शेजारी बसायचो….

Read More

Bhosari : भोसरीत नागरिकांच्या धाडसामुळे सराईत चोरट्याला अटक

पुणे -प्रतिनिधी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.15 ते 7.50 या वेळेत चिल्ड्रन पार्कजवळील चैतन्य पार्क, साईदर्शन बी विंग येथे धर्मेंद्र अमरेंद्र झा (53) यांच्या फ्लॅटची कडी-लॅच तोडून आरोपींनी घरफोडी केली. बेडरूममधील कपाट आणि लॉकर फोडून 57,500 रुपये रोख आणि चांदीची नाणी लंपास केली गेली.(Pune Crime) घरफोडी करून मोटारसायकलवर पळ काढत असताना नागरिकांनी आरोपींचा पाठलाग केला….

Read More

Smriti Maandhana’s : लग्नाचे नाते तुटल्यानंतर 3 महिन्याने ,स्मृती मानधनाची भावनिक पोस्ट

पुणे -प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Austrelia) तिसऱ्या टी-२० सामन्यात ५५ चेंडूत ८२ धावांची झंझावाती खेळी करून भारताला विजय मिळवून देणारी स्मृती मानधना सध्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ आणि मैदानावरील यशामुळे चर्चेत आहे.मालिका विजयानंतर अवघ्या २४ तासांत तिने इंस्टाग्रामवर भावनिक (Emotional Post) स्टोरी शेअर करून लिहिले, “खेळाला तुमच्या भावनांची पर्वा नाही. हे कटू सत्य आहे.(Smriti Maandhana’s) थकलेले असाल, अनुभवी…

Read More

Pune : गर्भवती महिलांसाठी आनंदाची बातमी ! त्या योजनेतून मिळणार ,११,००० रुपयांपर्यंतची मदत

पुणे -प्रतिनिधी गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या कल्याणासाठी सुरू झालेल्या ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ने १ जानेवारी २०२६ रोजी ९ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली. आतापर्यंत ४ कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून माता-बालकांच्या कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यात ती वरदान ठरत आहे.योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ५,००० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात, ज्यात गर्भधारणानंतर पहिला हप्ता ३,०००…

Read More