Kharadi News : खराडीत फटाकेबाज सायलन्सरवर बुलडोझर; ४५ बुलेटस्वारांना दणका

पुणे = प्रतिनिधी पुण्यातील खराडी (Kharadi )परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड बुलेट सायलन्सरवर पोलिसांनी कठोर कारवाई केली.(Crime) रहिवाशांच्या सततच्या तक्रारींनंतर खराडी पोलीस स्टेशनने पेट्रोलिंगदरम्यान सापळा रचून ४५ बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (PI Sanjay Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथकाने मॉडिफाईड सायलन्सर काढून…

Read More

Yavat Crime News : तुमचे लोनचे हप्ते थकले आहेत, गाडी ओढून नेतो” अशी धमकी देत दुचाकी गाडी आडवी लावून दाम्पत्याला शिवीगाळ

पुणे – प्रतिनिधी पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका परिसरात रविवारी (ता. २२) सायंकाळी अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनाला दुचाकी अडवून दाम्पत्याला “लोनचे हप्ते थकले, गाडी ओढून नेऊ” अशी धमकी देत शिवीगाळ केला. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News) फिर्यादी अक्षय भाऊसाहेब सानप (Akshay Sanap )(३०, फातीमानगर, पुणे) व पत्नी ऋषाली हे…

Read More

RODDEP : ५०% कपात: कांदा निर्यात धोक्यात

पुणे -प्रतिनिधी कमी बाजारभाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक (Onion Prices ) शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने निर्यात प्रोत्साहन RODTEP योजनेतील दर ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, याचा कृषी निर्यात क्षेत्रावर, विशेषतः कांदा प्रक्रिया उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी संघटनांनी व्यक्त…

Read More

Pune Traffic : पुणे ट्रॅफिक्युअर सॉफ्टवेअर सुरूगुगल मॅप्सने कोंडी फुटणार!

पुणे -प्रतिनिधी पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संख्येला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. गुगल मॅप्सला जोडलेली ‘ट्रॅफिक्युअर’ ही नवीन सॉफ्टवेअर प्रणाली रिअल टाइममध्ये शहरातील वाहतुकीची स्थिती समोर ठेवणार असून, कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ निर्णय घेणे शक्य होईल.(Pune traffic) या प्रणालीमुळे पोलिसांना संथ वाहतूक (TRaffic Police), जास्त कोंडी किंवा अपघात…

Read More

Vanraj Andekar Case : या कारणांमुळे वनराज आंदेकरची हत्या, पोलिसांकडून 1700 पानांचे दोषारोपपत्र अन् 39 साक्षीदारांचे जबाब , खळबळजनक खुलासे

पुणे -प्रतिनिधी विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सीसीटीव्ही फुटेज, ३९ प्रत्यक्षदर्शींचे जबाब, आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स, आवाज नमुने आणि जप्त ८ पिस्तुले, ७ कोयते व १३ काडतुसे यांसारखे पुरावे सादर करून हत्येमागील तीन कारणांचा खुलासा केला.(Pune Crime ) हत्येचे तिन्ही कारणे वनराज आणि बहीण संजीवनी कोमकर यांच्यात संपत्तीवरून दीर्घकाळ वाद चालू होता, तर महापालिकेच्या…

Read More

Baner : बाणेरमध्ये पैशांसाठी स्वतःच्या च अपहरणाचा ड्रामा; तरुणाने वडीलांनाच २ लाखांची खंडणी मागितली…. वाचा नेमकं काय प्रकरण

पुणे -प्रतिनिधी प्रयागराज येथील २१ वर्षीय मनीषकुमार जमनाप्रसाद द्विवेदी याने वडील-भावाकडून दोन लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव रचला. बाणेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.(Baner Crime) बारावीत नापास झाल्यानंतर पुण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या मनीषकुमारने ९ फेब्रुवारीला गावी येणार असल्याचे सांगितले. मात्र रात्री त्याचा फोन बंद गेल्याने संशय निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी…

Read More

Accident : क्रेन पट्टा तुटून महिलेच्या डोक्यावर पडला ….कामगार महिलेचा मृत्यू वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी .रामटेकडी औद्योगिक वसाहतीत खासगी कंपनीजवळ लोखंडी जिना उभारताना क्रेनचा पट्टा तुटल्याने ४७ वर्षीय वैशाली मारुती भोसले (Vaishali Maruti Bhosale) यांच्या डोक्यावर जड सळई कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला.(Pune accident) हडपसर (Hadpsar) येथील गोसावी वस्तीची वैशाली भोसले या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत होत्या. क्रेनद्वारे सळई उचलताना अपघात झाला असता सहकाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले;…

Read More

Pune Crime Swarget St Bus Depo : स्वारगेट अत्याचार प्रकरण : एक वर्ष उलटलं तरी न्यायाची प्रतीक्षा! आरोपी दत्तात्रय गाडेचा निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज; आरोप निश्चिती अजूनही प्रलंबित

पुणे -प्रतिनिधी स्वारगेट (SWarget Bus Depo) येथील शिवशाही बसमधील बलात्कारप्रकरणाला मंगळवारी वर्ष पूर्ण झाले, तरी आरोपीविरुद्ध आरोप निश्चिती झालेली नाही. आरोपी दत्तात्रय गाडे(DattaTry Gade) याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन आणि पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. न्यायालयीन निकालानंतरच खटला पुढे सरकणार असल्याने पीडित तरुणी अद्याप न्यायाच्या खिळेत आहे.(Pune Crime) प्रकरण काय? २५…

Read More

Pune News : विवाहानंतर पतीकडून शारीरिक संबंधाना टाळाटाळ; पत्नी न्यायालयात तक्रार , नंतर …

पुणे -प्रतिनिधी पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित न केल्याने पत्नीने कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द (Marriage Cancel )करण्याची विनंती केली असता, न्यायाधीश बी. डी. कदम यांनी त्वरित दिलासा दिला. उच्चशिक्षित पुण्यातील या दांपत्याचा ‘विशेष विवाह कायदा १९५४’ अंतर्गत नातेवाइकांच्या मध्यस्थीने विवाह झाला. मात्र लग्नानंतर पती वारंवार संबंध टाळत असल्याने पत्नी निराश झाली आणि माहेरी परतली.(Pune News) न्यायालयीन…

Read More

Holi 2026 : येत्या होळी ला गावी निघताय ? पुणे रेल्वे स्टेशनवर गर्दीचे नियोजन बदलले ..वाचा विशेष तयारी

पुणे -प्रतिनिधी होळी सण अवघ्या काही दिवसांवर आलाय, त्यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढू लागली आहे. उत्तर भारत, मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार, झारखंडी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने रेल्वे प्रशासनाने चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. (Holi) पार्सल विभागाजवळ स्वतंत्र होल्डिंग एरिया उभारून होळी विशेष गाड्यांचे प्रवासी तिथे थांबतील आणि…

Read More