Pune : पुणे पोलीस दलातील रिलस्टार सोनाली हिंगे अन दोन पोलिस बडतर्फ

पुणे : प्रतीनिधी धनकवडीतील नामांकित कॉलेजच्या प्राचार्य महिलेला पॉक्सो गुन्ह्यात अडकविण्याची (PunePoliceExtortion ) धमकी देत ७ लाखांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात रिलस्टार सोनाली हिंगे, PSI अजित बडे,(PSIAjitBade) सुदाम तायडे यांना बडतर्फ करण्यात आले आहे.(ReelStarSonaliHinge ) अपर आयुक्त संजय पाटील यांनी आदेश दिले असून आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते.(PrincipalBlackmail ) खंडणीचा क्रम व…

Read More

Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं : 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; 50 वर्षाच्य व्यक्तीचं संतापजनक कृत्य …

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील नसरांपूर येथील घटना ताजी असतानाच ,पर्वती पोलिस ठाण्याच्या (ParvatiIncident) हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(PuneCrime) या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक…

Read More

Meera Borwankar : राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS मीरा बोरवणकर , सूत्राची माहिती

पुणे -प्रतिनिधी महिलांवरील अत्याचार वाढत असताना रिक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (MeeraBorwankar ) यांची ४ मे रोजी निवड करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे (WomenCommissionChai).. ‘रुपाली चाकणकर यांच्या मार्चमधील राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते, ज्यामुळे तक्रारींचे निवारण रखडले होते. बोरवणकर यांच्या धडाकेबाज कारकीर्दीमुळे महिलांच्या सुरक्षेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. धाडसी…

Read More

Bhor : पुणे हादरलं ! साडे तीन वर्षाच्या चिमुकलीचा लैगिक अत्यचार करून खून , नराधमास ताब्यात ध्या … नागरिक संतप्त

पुणे: प्रतिनिधी नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय बालिकेवर ६५ वर्षीय आरोपीने गुरांच्या गोठ्यात लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण खून केला (65YearOldMonster) व मृतदेह शेणढिगाऱ्याखाली लपवला.(NasrapurHorror ) शुक्रवारी (१ मे) उघडकीस आलेल्या या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग दोन तास रोखून “नराधमास ताब्यात द्या” आंदोलन केले.(ChildRapeMurder) घटनेचा २२ तासांचा थरारमय क्रम…

Read More

Pune : काल प्रोमोशन अन आज २८ लाखांची लाच घेताना , महिला पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात …वाचा सविस्तर

पुणे:प्रतिनिधी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक वैशाली ताटेवार (४५) (VaishaliTotewar )व खासगी व्यक्तीला बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाडजवळ २८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहाथ पकडले.(PoliceBribery) नुकतेच सहाय्यक निरीक्षकापासून PI म्हणून प्रमोशन मिळवून मुंबई लोहमार्गला बदली होऊन पुणे पोलिसांकडून रिलीव्ह झालेल्या वैशालींवर ही कारवाई पोलिस दलात खळबळ माजवणारी ठरली.(28LakhBribe) लाचखोरीचा क्रम व…

Read More

Pune Police Bribe News : लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड ; ८० हजार घेताना रंगेहाथ पकडलं

पुणे: प्रतिनिधी लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुटे (३८, रा. गंगा सोसायटी, कळस) याला अदखलपात्र गुन्ह्यात मदतीसाठी जमीन व्यापाऱ्याकडून ८० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी ठाणे आवारात रंगेहाथ पकडले आणि अटक केली.(ACBRaid)(LohgaonBribe) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.(ManojBarute ) लाचखोरीचा क्रम जमीन व्यापाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा होता….

Read More

Pune Crime : गर्लफ्रेंडच दुसऱ्यासोबत लग्न ठरलं : तरुणाने घरात घुसून तिचा ब्लेडन वार करत गळा चिरला ….वाचा सविस्तर

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत येत . (ChandanNagar Attack )प्रियसीच दुसऱ्यासोबत लग्न ठरल्यान बॉयफ्रेंड ने तिच्या घरात घुसून ब्लेडन वार करत तिचा गळा चिरल्याची माहिती समोर येत आहे .(LoveAffairCrime) हि घटना पठारेवस्ती, चंदननगर येथील मॉल सहकाऱ्यांमधील प्रेमसंबंधातील वादातून दिलीप राठोड (२२)(Dilip Rathod ) ने उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (२२, मूळ…

Read More

Pune Crime : फुरसुंगीत खुनाचा थरार ; भररस्त्यात तरुणाला संपवलं …

पुणे : प्रतीनिधी शहरातील फुरसुंगी परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरला असून,(FursungiMurder) एका 26 वर्षीय तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय 26) (RanaMore) याच्यावर त्याच्याच ओळखीतील तरुणांच्या टोळक्याने जुन्या वादाच्या रागातून…

Read More

Rohit Pawar : अजित पवारांच्या अपघातामागे ‘अघोरी’ कट? रोहित पवारांचा धक्कादायक आरोप!

पुणे: प्रतिनिधी अजित दादांच्या घराबाहेर बकरी टांगली गेली! बारामतीचा सत्ताधारी छोटा नेता भोंदू बाबा अशोक खरातच्या संपर्कात. त्यांच्या माध्यमातून अघोरी पूजा झाली. या जोड्याचे संबंध उघडा, सीआयडी!” असे रोहित पवारांनी हादरवून टाकणारा दावा केला.(RohitPawarAllegations)जानेवारी २७-२८ ला खरातच्या खात्यात सुसाट पैशाची हालचाल! शेतकऱ्याला त्याने सांगितले होते, “पवार कुटुंबावर लवकर मोठा आघात होणार.” “हा अपघात नाही, कट…

Read More

Pune : हडपसर येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

पुणे: प्रतिनिधी हडपसर परिसरातील फुरसुंगी पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीत (Fursungi Arrest) बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट सहाच्या (PuneCrimeBranch)पथकाने सापळा रचून अटक केली आहे .आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस असा ४१,२०० मुद्देमाल जपत करण्यात आला आहे. आरोपीचे नाव प्रभात शांताराम आंबेकर (PrabhatAmbekar) (२६, रा. साबळेमळा, वडकीनाला) असे आहे .   View this…

Read More