Parth Pawar : पार्थ पवार अन् जय पवारांमध्ये वादाची ठिणगी? नेमकं काय कारण ?

पुणे – प्रतिनिधी २८ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar death) यांचं विमान अपघातात निधन झालं. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, अपघात की घातपात यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.दिवंगत नेत्यांच्या स्मारक आणि संग्रहालयाच्या ठिकाणावर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी चर्चा करत आहेत. यासंदर्भात पार्थ पवार (Parth Pawar) व जय पवार…

Read More

Ajit pawar death : अजित पवार यांच्या अपघातावर रामदास आठवले: ‘घातपात …. तर सखोल चौकशी आवश्यक..

पुणे – प्रतिनिधी अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर रोहित पवार (Rohit pawar )यांनी घातपाताची शंका उपस्थित केली. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas athwale) यांनी खुलासा केला. पुण्यात शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीनंतर बोलताना आठवले म्हणाले, “घातपात असावा असं मला अजिबात वाटत नाही. हा केवळ अपघात आहे.”घातपाताची शक्यता नाकारली (Ajit pawar death) “अजित…

Read More

Pimpri chinchwad Mahanagarpalika : भाजप नगरसेवकाची पत्नीच निवडणूक रद्द करण्यासाठी न्यायालयात

पिंपरी-चिंचवड -प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad mahanagarpalika ) महानगरपालिका निवडणुकीत वाकड प्रभाग २५(ए) मधून विजयी झालेल्या भाजप नगरसेवक कुणाल वैजनाथ वाव्हळकर (nagarsevak kunal vavhalkar)यांच्याविरुद्ध त्यांच्या पत्नी प्रज्ञा कुणाल वाव्हळकर यांनीच न्यायालयात धाव घेतली आहे. अवैध बांधकाम व खोट्या प्रतparamname pledgedमुळे त्यांचे पद रद्द करण्याची मागणी त्यांनी निवडणूक याचिकेत केली आहे.खोटी माहिती व अतिक्रमणाचा आरोपकुणाल वाव्हळकर यांनी…

Read More

Alandi News : आळंदीच्या पावित्र्य भूमीत देहविक्रीचे मोठे रॅकेट; पोलिसांनी टाकला छापा १७ महिलांची सुटका .. ते 6 दलाल अटक

पिंपरी-चिंचवड – प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad police) पोलीसांनी आळंदी-चऱ्होली रस्त्यावरील ‘साई पॅलेस’ हॉटेलमध्ये (Sai palace hotel ) छापा टाकून १७ महिलांची देहविक्रीच्या दलदलीतून सुटका केली. दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजता दिघी पोलीसांनी ही कारवाई केली असून, ६ मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. छाप्याची कारवाई व अटकगुन्हे शाखेला मिळालेल्या ठोस माहितीनुसार पोलिसांनी गोपनीय मोहीम…

Read More

Supriya Sule : लेकीचे लग्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थीने त्या चर्चेबाबत सुप्रिया सुळेनी स्पष्टच सांगितलं

पुणे – प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)(sharad pawar )नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर मुलगी रेवती सुळे यांच्या लग्नाची आनंदाची घोषणा केली. नागपूरचे उद्योगपती अरुण लखानी (Arun lakhani ) व वंदना लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांच्याशी रेवतीचे लग्न निश्चित झाले आहे.मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीचा खुलासामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या मध्यस्थीने लग्न जुळल्याच्या…

Read More

budhwar peth News : मदतीसाठी आलेल्या ‘त्या ‘तरुणीचा …. चौकीत सौदा केला अन्. बुधवार पेठेतील ती धक्कादायक घटना .. महिला हवालदाराचं घृणास्पद कृत्य

पुणे -प्रतिनिधी फरासखाना पोलीस (farsakhana police station )ठाण्यात मदत मागायला आलेल्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ठाण्यातील महिला हवालदार मनिषा पुकाळे यांनी कुंटणखाना मालकिणीशी सौदा केल्याप्रकरणी त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.घटनेचे धक्कादायक वर्णनमहिन्याभरापूर्वी मध्यरात्री बांगलादेशी तरुणी फरासखाना ठाण्यात पोहोचली. “बुधवार पेठेत (budhwar peth ) जबरदस्तीने देहविक्री करतेय, वाचवा,” असे हवालदार…

Read More

Mulshi News : मूळशीत मोठा अपघात : भरधाव टेम्पोने 5 गाड्यांना उडवलं, 5 जण जखमी… काळजाचा ठोका चुकवणारा CCTV

पुणे – पुणे जिल्ह्यातील मुळशीत (mulshi)काल दुपारी भयंकर अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या आयशर टेम्पोने रिक्षा, कारसह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली, ज्यामुळे पाच जण जखमी झाले. अपघाताची भयावहतामुळशीतील गर्दीच्या रस्त्यावर दुपारच्या सुमारास हा प्रसंग घडला. टेम्पोचालकाचा वाहनावर ताबा सुटल्याने त्याने समोर येणाऱ्या वाहनांना अक्षरशः उडवले. एका दुचाकीस्वाराच्या पायावरून टेम्पोचे चाक गेले, तो रस्त्यावर वेदनेने तडफडत…

Read More

Mulshi News : मूळशीत मोठा अपघात : भरधाव टेम्पोने 5 गाड्यांना उडवलं, 5 जण जखमी… काळजाचा ठोका चुकवणारा CCTV

पुणे -प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील मुळशीत काल दुपारी भयंकर अपघात घडला. नियंत्रण सुटलेल्या आयशर टेम्पोने रिक्षा, कारसह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली, ज्यामुळे पाच जण जखमी झाले. अपघाताची भयावह ता मुळशीतील गर्दीच्या रस्त्यावर दुपारच्या सुमारास हा प्रसंग घडला. टेम्पोचालकाचा वाहनावर ताबा सुटल्याने त्याने समोर येणाऱ्या वाहनांना अक्षरशः उडवले. एका दुचाकीस्वाराच्या पायावरून टेम्पोचे चाक गेले, तो रस्त्यावर…

Read More

Bharat band : देशभरातील १२ फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची मोठी हाक !

पुणे – प्रतिनिधी देशातील १० केंद्रीय ट्रेड युनियन्सनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) देशव्यापी संप आणि भारत बंदचे आवाहन केले आहे.(Bharat band) बँक कर्मचारी, शेतकरी संघटना आणि कामगार संघटनांपासून ते विविध क्षेत्रातील संघटनांपर्यंतचा यात समावेश आहे. नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका (india -america)व्यापारी करार, मनरेगा बदल आणि खासगीकरणाच्या धोरणांविरोधात ही मोर्चेबांधणी आहे.बंदचे मुख्य कारणेनवीन चार कामगार कायदे: या…

Read More

Pune : पुणे पोलिस भरतीमुळे पाषाण परिसरात वाहतूक निर्बंध

पुणे – प्रतिनिधी राज्य पोलिस दलाच्या १५,३०० पदांसाठी मोठ्या भरती प्रक्रियेला पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, पाषाण  (Pashan road )येथे ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. हजारो उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी गर्दी वाढल्याने सुरक्षिततेसाठी अंतर्गत रस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ४ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.(police bharati) प्रभावित मार्ग आणि पर्यायी रस्ते:पाषाण रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयापासून…

Read More