पुणे – प्रतिनिधी
राष्ट्रवादीला थरारक विजयकोरेगाव मूळ पंचायत समिती निवडणुकीत (politics) राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिराज चौधरी यांना पराभूत करण्यासाठी तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी अदृश्य खेळ केल्याचा गंभीर आरोप हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अमोल चौधरी यांनी केला आहे.सत्ता, पैसा आणि दबावाच्या खेळानेही जनतेच्या मतांना हात लावता आला नाही, असा सडका प्रत्यय देत नायगावची निर्णायक भूमिका अधोरेखित केली.निवडणुकीतील खेळकाळ:अदृश्य ताकद? प्रभावशाली नेत्यांनी पडद्यामागून डावपेच, संघटनांवर दबाव आणि मतविभाजनाचा प्रयत्न.अपप्रचार: “बाहेरचा उमेदवार” असा खोटा प्रचार; पण नायगावच्या जनतेने कृषिराजांची कर्मभूमी नायगावच असल्याचे मतदानातून सिद्ध केले.(politics)
विकासाचा कौल: आरोग्य, पाणी, रस्ते, वीज, शेती, महिला सक्षमीकरणावर राष्ट्रवादीची (NCP) ठोस भूमिका मतदारांना पटली.जागरूक मतदार: बोगस मतदानाच्या अफवांवर विश्वास ठेवला नाही; लोकशाहीला बळकटी.”ही निवडणूक (election) नव्हे, स्थानिक अस्मिता आणि विकासनिष्ठ राजकारणाची लढाई होती!” असा दावा अमोल चौधरी (amol chaudhari )यांनी केला. नायगावचा विजय स्वाभिमान आणि विकासाचा ठरल्याचे सांगत तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरणे तयार होत असल्याचे त्यांनी सूचित केले.नायगावचा आवाज बुलंद! या निकालाने सामान्य कार्यकर्त्यांचे बळ आणि राष्ट्रवादीचा (rashtrwadi )वर्चस्व वाढला. भविष्यातील राजकीय चित्र बदलणार, अशी चर्चा तापली आहे.
