Politics : नायगावचा किंगमेकर ठरला !

पुणे – प्रतिनिधी राष्ट्रवादीला थरारक विजयकोरेगाव मूळ पंचायत समिती निवडणुकीत (politics) राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिराज चौधरी यांना पराभूत करण्यासाठी तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी अदृश्य खेळ केल्याचा गंभीर आरोप हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अमोल चौधरी यांनी केला आहे.सत्ता, पैसा आणि दबावाच्या खेळानेही जनतेच्या मतांना हात लावता आला नाही, असा सडका प्रत्यय देत नायगावची निर्णायक भूमिका…

Read More

Pune crime : विधीसंघर्षीत बालकाकडून गावठी कट्टा जप्त ; मांजरी पोलीसांची कामगिरी

पुणे – प्रतिनिधी शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाने वाढवलेल्या कारवाईत मांजरी (Pune crime)परिसरात पेट्रोलिंगदरम्यान दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात मांजरी पोलिसांना यश आले आहे .(manjari police station) मिळालेल्या माहितीनुसार मांजरी पोलीस स्टेशनच्या तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमल्दार प्रशांत दुधाळ यांना गोपनीय बातमी मिळाली की…

Read More

पुणे जिल्हा : संपले इलेक्शन, जपा रिलेशन’: जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सोशल मीडियावर व्हायरल संदेश

पुणे -प्रतिनिधी जिल्हा परिषद(zp election) व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकारण सोडून नाती जोडण्याचा सकारात्मक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन” या पोस्टने तरुणांकडून धुमाकूळ घातला आहे.निवडणुकीत (election ) गावोगावी गटबाजीमुळे भावकी, नातेवाईक आणि मित्रांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. पक्षनेते आरोप-प्रत्यारोप करतात, पण कार्यकर्ते पुढील निवडणुकांपर्यंत वैर धरतात….

Read More

Job Vacancies : बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी … पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी भरती. ..या’ पदांसाठी प्रक्रिया होणार सुरू .. वाचा

पुणे -प्रतिनिधी आशियातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने (pimpri chinchwad mahanagrpalika) (PCC महापालिका) ३० लाख लोकसंख्येच्या ताणामुळे नागरी सुविधा सुधारण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ४७१ पदांसाठी अर्ज मागवले जातील.विस्तार आणि गरज: ब वर्ग महापालिकेत समाविष्ट झाल्याने कामाची व्याप्ती वाढली. पूर्वी ११,५१३ पदांऐवजी आता १६,८३८ पदांचा सुधारित आराखडा तयार. (Job Vacancies )यात…

Read More

Pune crime : खाकीचा धाक दाखवून महिलांसोबत केले मोठे कांड… आंध्रप्रदेशात लपून बसला होता तो पोलीस … अखेर पुणे पोलिसानी ठोकल्या बेड्या

पुणे- प्रतिनिधी पुणे शहरात खाकी (khaki )वर्दीचा धाक दाखवून अनेक महिलां आणि व्यावसायिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा निलंबित पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (५२ वर्षे) (police ganesh jagtap )अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गेल्या चार-पाच महिन्यांपासून फरार असलेल्या जगतापला भारती विद्यापीठ (bharti vidhyapith police station)पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून अटक केली.जगतापवर पुणे शहरात एकामागोमाग फसवणुकीचे गंभीर गुन्हे…

Read More

Spa : वेश्याव्यवसाय रॅकेटचा मास्टरमाइंड अखेर गजाआड ; स्पा च्या नावाखाली चालवायचा तो व्यापार .. आरोपीची नागपूर जेलमध्ये रवानगी

पुणे- प्रतिनिधी पुणे शहरात मसाज (Spa) सेंटरच्या नावाने देहविक्रीचे जाळे विणाऱ्या मुख्य सूत्रधार धनराज शामराव जाधववर (dhanraj shamrao jadhvavar) पोलिसांनी कडक कारवाई केली. एमपीडीए कायद्यानुसार त्याला वर्षभरासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई स्पा माफियांना इशारा आहे. धनराजवर पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे शहरांत अनैतिक व्यापार…

Read More

Lonavala : लोणावळ्यात सनसेट पाहण्याचा मोह जीवावर बेतला, दरीत कोसळून प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा मुलगा प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू

पुणे- प्रतिनिधी प्रवासादरम्यान निसर्गरम्य ठिकाणी थांबून फेरफटका मारायचा प्रयत्न मृत्यूला आमंत्रण ठरला. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील २६ वर्षीय प्रज्वल वसंत गिरी (prajwal vasant giri ) याचा लोणावळा (lonavala) येथील दरीत कोसळून मृत्यू झाला.प्रज्वल हे पुण्यात बीएडचे शिक्षण घेत एमपीएससीची तयारी करीत होते. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे ते पुत्र होते. ८ फेब्रुवारी रोजी नातेवाईकांसोबत…

Read More

Sharad pawar … शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुण्याकडे रवाना

पुणे -प्रतिनिधी राज्यभर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या (zp election) निकालांच्या तयारीत व्यस्त असताना मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar ) यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. गोविंदबागेतील निवासस्थानातून कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह पुण्यातील खासगी रुग्णालयाकडे त्यांचा ताफा दुपारी रवाना झाला.गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते सार्वजनिक कार्यक्रम टाळत होते. Powered by youtube embed video generator अजित पवार (ajit…

Read More

Pune crime …जिथे काम करायचा तिथेच केली चोरी ; हडपसर परिसरात असलेल्या त्या शोरूममधून चोरले लाखों रुपये … गुन्हे शाखेने २४ तासात चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

पुणे- प्रतिनिधी जिथे काम करायचा, तिथेच मालकाच्या रोख रकमेवर डल्ला मारला! हडपसर येथील कामठे बाईक्स (kamthe bike showroom) शोरूमचे कामगार बापुराव संदीपान गायकवाड (२५) ने काऊंटर ड्रॉवरमधील २ लाख ७० हजार रुपये चोरून पळून गेला होता. अवघ्या २४ तासांत गुन्हे शाखा युनिट ०६, पुणे शहर पथकाने चोरलेल्या पैशांसह त्याला ताब्यात घेतले असून, ३ लाख १७…

Read More

Eknath khadse … एकनाथ खडसे यांना न्यायालयाचा दणका … थेट अजामीनपात्र वॉरंट … ते प्रकरण …

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील भोसरी (bhosari)जमिनी खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse ) व त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (warrant)जारी केले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.भोसरी येथील एमआयडीसी जमिनीच्या खरेदी-विक्रीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर आहे….

Read More