Pune : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर; फुल विक्रेत्या महिलेचा झाड पडून मृत्यू, पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडाली

पुणे – प्रतिनिधी शहरात सलग चौथ्या दिवशी विजेच्या प्रचंड कडकडाट, (Pune Rains) वादळी वारे आणि अवकाळी मुसळधार पावसाने कहर माजवला. दीड ते दोन तास झालेल्या या पावसात शहर तर ठप्प झालेच पण पु.ल. देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारूती परिसरात झाड टपरीवर कोसळून एका फुल विक्रेत्या महिलेचा दुर्दैवी देखील झाला. (Unseasonal Rain )दुसरीकडे पुण्यातील प्रमुख रस्त्यासह काही…

Read More

Pune Crime : पुण्यातील ते 76 जण कोण ? मुलीच्या अपहरण प्रकरणाच्या तपासांतून थेट ड्रग्ज रॅकेट उघड .. वाचा धक्कादायक प्रकार

पुणे -प्रतिनिधी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाच्या तपासातून उत्तमनगर पोलिसांनी (UttamNagar Police) शहरातील मेफेड्रोन ड्रग्ज रॅकेटचा (Mephedrone Racket) पर्दाफाश केला. मुख्य विक्रेत्यांकडून ड्रग्ज घेणाऱ्या ७६ जणांचा सुगावा लागला असून, ते सध्या पोलिसांच्या लक्ष्यावर आहेत. उत्तमनगर पोलिसांनी सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या (२८), राजन गोपाल नायर (३७), जतीन जयवंत कदम (२६, वारजे), शुभम संतोष दहिभाते…

Read More

Shocking : आई गावाला गेली अन् इकडं बापाने 15 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

पुणे – प्रतीनीधी पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan Atrocity) दावडमळा परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या स्वतःच्या वडिलांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (३० मार्च) सकाळी उघडकीस आला.(Father Abuse) पीडित मुलीने धाडस दाखवत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बापाला तात्काळ अटक करण्यात आली आहे .(Minor Girl) मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई…

Read More

Vijay Shivtare : बापासाठी लेकीचा त्याग ! डॉ. ममता शिवतारे यांनी वडील विजय शिवतारेंना केली किडनी दान

पुणे -प्रतिनिधी मुलगी ही घराची लक्ष्मी असते, पण संकटकाळी ती खरी रक्षक ठरते,” हे म्हणून खरी प्रचीती ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) व त्यांची डॉक्टर कन्या ममता (Dr Mamta Shivtare )यांच्या नात्यातून घडली. किडनी फेलियरमुळे नियमित डायलिसिसवर असलेल्या शिवतारे यांना मुंबईतील नामांकित रुग्णालयात ममतेच्या किडनी प्रत्यारोपणाने नवसंजीवनी मिळाली. संकटकाळी धाडसी…

Read More

Pune Crime : पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर असा आडकला जाळ्यात

पुणे -प्रतिनिधी नांदेडसिटी पोलीस स्टेशन (Nanded City Police) गुन्हा रजि. क्र. ३०१/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५, २०(ब)(२)(ब), २१ अंतर्गत फरार असलेले आर्यन विनोद पवार (Aryan Pawar)(२२, रा. दत्त मंदीराजवळ, बावधन) याला खडकवासला येथील लांडगे वस्तीतून पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेत अटक केली आहे . (Absconding Accused) View…

Read More

Pune ACB Trap : पुण्यात लाचेचा दुसऱ्या दिवशीही थरार; वनक्षेत्र सर्व्हेक्षक 4 लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

पुणे – प्रतिनिधी पुण्यात लाचखोरीचा (Pune ACB) दुसऱ्या दिवशीही थरार पुणेकरांना अनुभवयाला मिळाला असून, ७ लाखांच्या लाचेची मागणीकरून ४ लाखांची लाच स्विकारताना पुणे लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने वनक्षेत्र सर्व्हेक्षकाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईने पुण्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Bribery) जमिनीच्या सातबारावर लागलेलेल खासगी वनाचे शेरे काढून टाकण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याचे समोर आले आहे.(Forest…

Read More

Pune : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते रामटेकडी पोलीस चौकीचे भूमिपूजन

पुणे – प्रतिनिधी नागरिकांच्या तीव्र मागणीनुसार रामटेकडी (Ramtekdi Police Chowki )परिसरात बांधकाम व्यवसायात अग्रेसर नाईकनवरे कुटुंबीयांच्या वतीने नवीन पोलीस चौकीचे भूमिपूजन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांच्या हस्ते यशस्वीरीत्या पार पडले.(bhoomi Pujan ) हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, झोन पाचच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर,…

Read More

Pune Crime : प्रियसीला कात्रज घाटात नेहून संपवले..! कारण, धक्कादायक

पुणे – प्रतिनिधी मुंबई-बंगळुरू (Mumbai Bangalore Bypass )बाह्यवळण मार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ दाट झाडीत प्रेमसंबंध (Pune Love Murder) तोडल्याच्या रागातून तरुणीचा दोरीने गळा आवळून खून करण्याची भयानक घटना उघडकीस आली. आंबेगाव पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपी तरुणाला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (KatraZ Tunnel) ही घटना १८ मार्चला घडली होती, परिसरात खळबळ…

Read More

Pune News : रात्री जेवण झाल्यानंतर ,पाणी प्यायला गेला, अन घोट घेण्यापूर्वीच .. आष्टीतील एमबीए विद्यार्थ्याचा वॉटर कूलरचा विजेचा धक्का लागून पुण्यात मृत्यू

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर फिल्टरमधून विजेचा जोरदार धक्का (Water Filter Shock ) लागल्याने आष्टी येथील २३ वर्षीय चैतन्य कुंडलिक चव्हाण यांचा मृत्यू झाला. १४ मार्च रोजी रात्री जेवणापूर्वी पाणी पिण्यासाठी फिल्टरजवळ गेल्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आणि गेल्या १० दिवसांपासून जहांगीर रुग्णालयात उपचार घेत असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.(Pune Agriculture College…

Read More

Pune : मोटार परिवहन विभागातील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराने निधन ; शोककळा पसरली

पुणे- प्रतिनिधी महाराष्ट्र पोलिस दलाच्या मोटार परिवहन विभाग (एमटी) मधील उपनिरीक्षकाचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली. त्यांच्या निधनाने पोलिस दलात शोककळा पसरली आहे.(Pune News) पोलिस उपनिरीक्षक राहुल हाळदे (Police Officer)असे या अधिकारांचे नाव आहे.(Rahul Halde ) हसतमुख असलेले राहुल हाळदे हे शुक्रवारी नेहमीप्रमाने कर्तव्य बजावत होते. दुपारी अचानक त्यांच्या छातीत तीव्र…

Read More