Gun firing : वारजे माळवाडी सलूनवर टोळीचा अंदाधुंद गोळीबार; ड्रग्स वॉन्टेड दोघे जखमी .. वाचा सविस्तर

पुणे -प्रतिनिधी

पुणे: वारजे माळवाडीतील सलूनवर पूर्ववैमनस्यातून टोळीने गोळीबार करून दोघांना जखमी केले.(Warje Firing) यात ड्रग्स प्रकरणातील वॉन्टेड गुन्हेगार निहाल शिंदे व सर्वसामान्य तरुण अमोल आढाव (कटिंगसाठी आलेला) सामावले. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने परिसरात भीती पसरली.(Gang War )

निहाल (Nihal Shinde)सलूनमध्ये बसले असताना दुचाकीवर पाच-सहा जण आले व अंदाधुंद गोळ्या झाडल्या. पेट्रोलिंग करणाऱ्या वारजे माळवाडी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले; उर्वरीत पळून गेले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर. सीसीटीव्ही फुटेजवरून तपास

घटनेचे थरारमय वर्णन
निहाल सलूनमध्ये बसले असताना दुचाकीवर पाच-सहा जण आले व अंदाधुंद गोळ्या झाडल्या. पेट्रोलिंग करणाऱ्या वारजे माळवाडी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले; उर्वरीत पळून गेले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर. सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू.(Amol Adhav )

निहाल हा ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तमनगर ड्रग्स केसनंतर वारजे टोळीशी संबंधित हा हल्ला पोलिसांना धक्का. गुन्हा नोंदवला जात असून मकोका कारवाईचा विचार.

गर्दीच्या ठिकाणी गोळीबाराने टोळीयुद्ध सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याची चिंता. वारजे माळवाडी पोलिस तपास करत असून तणाव कमी करण्यासाठी पेट्रोलिंग वाढवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *