Pune Crime : गर्लफ्रेंडच दुसऱ्यासोबत लग्न ठरलं : तरुणाने घरात घुसून तिचा ब्लेडन वार करत गळा चिरला ….वाचा सविस्तर

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत येत . (ChandanNagar Attack )प्रियसीच दुसऱ्यासोबत लग्न ठरल्यान बॉयफ्रेंड ने तिच्या घरात घुसून ब्लेडन वार करत तिचा गळा चिरल्याची माहिती समोर येत आहे .(LoveAffairCrime)

हि घटना पठारेवस्ती, चंदननगर येथील मॉल सहकाऱ्यांमधील प्रेमसंबंधातील वादातून दिलीप राठोड (२२)(Dilip Rathod ) ने उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (२२, मूळ उत्तर प्रदेश) (Ujaladevi Dohare) याचा बुधवारी (२९ एप्रिल) रात्री साडेआठ वाजता गळा ब्लेडने चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिची प्रकृती चिंताजनक असून ती खासगी रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचार घेत आहे.(Patharewasti)

एकट्या तरुणीवर हल्ला करून दिलीप पळून गेला. (PuneCrime) तिने रक्तबंबाळ अवस्थेत व्हिडिओ कॉलवर भावाला “माझा आवाज येत नाही, लवकर ये” असा संदेश पाठवला. भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे (२५) याने फिर्याद दिली. रुग्णालयात तिने पेन-पेपरवर “दिलीप राठोड” लिहून आरोपी उघड केला.(GirlfriendAssault )

आरोपी फरार, तपास जोरदार
चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दिलीपचा शोध सुरू आहे. (PuneMurder )प्रेमविवाद हे कारण असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. नागरिकांमध्ये भीती पसरली असून पोलिसांकडून घटनास्थळ तपास आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *