Pimpri Chinchwad crime : किती तो राग ! फक्त ओळखपत्र मागितलं म्हणून पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा मुलासमोरच बायकोसोबत नको ते केल

पुणे – प्रतिनिधी

नवरा बायकोच्या वादातून झालेल्या अनेक घटना तुम्ही पहिल्या असतील ,पण पिंपरी चिंचवड मधील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) मधून अंगावर थरकाप उडवणारी आणि डोक सुन्न कारणारी घटना समोर येत आहे . केवळ शासकीय कामासाठी लागणारे ओळखपत्र मागितल्याचा राग मनात ठेवत पतीने मुलासमोरच पत्नीला सायकल ने अमानुष रक्तबांबळ होई पर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ‘मंत्रा सिटी’ सोसायटी परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

३७ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती सागर पंढरीनाथ राजगुरू (Sagar Rajguru) याने हा प्रकार केला. सोमवारी सायंकाळी पीडित महिला घरी असताना तिने पतीकडे स्वतःचे आणि लहान मुलाचे ओळखपत्र मागितले. (Mantra City)मात्र, ओळखपत्र देण्याऐवजी सागर याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. “मी सांगेन तसेच वागायचे आणि माझे नाव कुठेही वापरायचे नाही,” अशी दमदाटी करत त्याने पत्नीवर आरडाओरडा केला.

वाद चिघळत जाताच संतापाच्या भरात सागर याने घरातील मुलाची तीन चाकी सायकल उचलून ती थेट पत्नीच्या दिशेने फेकली. एवढ्यावर न थांबता त्याने त्याच सायकलने तिच्या हातावर आणि पायावर वार केले, (Victim Woman)त्यामुळे ती जखमी झाली. या मारहाणीमुळे घाबरलेल्या पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. शासकीय कामासाठी लागणारे ओळखपत्र मागितल्याचा राग मनात ठेवत पतीने पत्नीला अमानुष मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे.(Domestic Violence) या प्रकारामुळे ‘मंत्रा सिटी’ सोसायटी परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

३७ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती सागर पंढरीनाथ राजगुरू याने हा प्रकार केला. (Violence Against Women)सोमवारी सायंकाळी पीडित महिला घरी असताना तिने पतीकडे स्वतःचे आणि लहान मुलाचे ओळखपत्र मागितले. मात्र, ओळखपत्र देण्याऐवजी सागर याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. (Family Dispute)“मी सांगेन तसेच वागायचे आणि माझे नाव कुठेही वापरायचे नाही,” अशी दमदाटी करत त्याने पत्नीवर आरडाओरडा केला.(Pune Rural Police)

वाद चिघळत जाताच संतापाच्या भरात सागर याने घरातील मुलाची तीन चाकी सायकल उचलून ती थेट पत्नीच्या दिशेने फेकली. एवढ्यावर न थांबता त्याने त्याच सायकलने तिच्या हातावर आणि पायावर वार केले,(Pune Rural Police
) त्यामुळे ती जखमी झाली. या मारहाणीमुळे घाबरलेल्या पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *