Valentine Day : व्हॅलेंटाईन डे ‘ ला सोने महागले! चार दिवसांच्या घसरणीनंतर मोठी वाढ .. वाचा दर

पुणे -प्रतिनिधी
चार दिवसांच्या सतत घसरणीनंतर आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये जोरदार वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या वाढत्या किंमतींमुळे सोन्याचे दर उसळी मारले. लग्नसराईत (Valentine Day ) वाढत्या भावांमुळे ग्राहक चिंतेत आहेत.
आजचे नवीन दर:
२४ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price )प्रति तोळा ₹१५७,७५० इतकी झाली, ज्यात ₹१९७० ची वाढ नोंदली गेली. प्रति १० ग्रॅम ₹१५,७७५ (₹१९७ वाढ). २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम ₹१४४,६०० (₹१८०० वाढ). १८ कॅरेट प्रति तोळा ₹११८,३१० (₹१४७० वाढ).जागतिक बाजारात डॉलर चढ-उतार, शेअर बाजार अनिश्चितता आणि महागाईमुळे गुंतवणूकदार सोनाकडे वळले. (Valentine Day ) लग्न-सणांच्या मागणीने देशांतर्गत दर वधारले. वाढत्या भावामुळे अनेकजण रोज गोल्ड दागिने घेण्याकडे वळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *