पुणे -प्रतिनिधी
विश्रांतवाडीतील कॉमर्स झोन परिसरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जुन्या वादातून टोळक्याने १८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने व दगड-विटांनी निर्घृण खून केला. (PuneCrime)हल्लेखोर तात्काळ फरार झाले असून, पोलिसांचा शोध सुरू आहे.(PuneNews)
खून झालेल्या गौरव गणेश तेलंगी (१८ वर्षे, ६ महिने) हे शिवाजीनगर परिसरातील रहिवासी होते.(Vishrantwadi) आरोपी तौफीक शेख व त्याचे साथीदारही याच भागातील असून, दोघांमध्ये जुने वैमनस्य आहे. माहितीनुसार,(VishrantwadiCrime) आरोपींनी गौरवला गाठले आणि धारदार कोयत्याने अनेक वार केल्यानंतर डोक्यात दगड व विटा घालून त्याचा बळी घेतला.(Yerawada)
विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून,(CommerzoneITPark) गुन्हा दाखल केला आहे. पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे(PuneCity)
