पुणे -प्रतीनिधी
मामा भाच्याच भांडण विकोपाला पोहोचलं आणि नको तेच घडलं. दारुचा वाद वाढला आणि मामाने रागाच्या भरात भाच्याला बेदम मारहाण (Assault Case) करून जीव घेणा हल्ला केला या मारहाणीत भाचा रक्तबंबाळ झाला. पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरात हि घटना घडली आहे (Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रवींद्र अण्णा गायकवाड (Ravindra Gaikwad) (वय 37) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , किरणने (वय 22) (Kiran Complainant)तक्रार दाखल केली असून आरोपी हा त्याचा सख्खा मामा आहे. प्राथमिक चौकशीनुसार रवींद्रने दारू पिण्यासाठी व इतर कारणांसाठी पैसे मागितले; किरणने पैसे देण्यास नकार दिल्याने वाद वाढला.(Alcoho lArgument) त्यानंतर रवींद्रने रस्त्याच्या कडेला पडलेल्या सिमेंटच्या मोठ्या गड्ड्य्याचा तुकडा उचलून तो थेट भाच्याच्या चेहऱ्याला फेकला, ज्यामुळे किरण गंभीर जखमी झाला व त्याच्या चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.(Mama Bhacha Dispute)
घटनेनंतर परिसरातील लोक त्वरित मदतीस धावून आले व जखमी किरणला
उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे .
