Pune Crime : कोरेगावपार्कमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! विदेशी तरुणीची सुटका ….
पुणे -प्रतिनिधी पुण्यातील कोरेगावपार्कमध्ये गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे .तर केनिया (KenyanWomenRescued) देशातील चार तरुणीची सुटका केली आहे .(KoregaonParkRaid)या प्रकरणी एका आरोपीच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .(HighProfileSexRacket) मिळालेल्या माहितीनुसार, अभिमा स्टे सी येथील एका रूममध्ये विदेशी महिलांकडून देहविक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना…
