Pune Crime Court News : गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणात आरोपीला जामीन

पुणे -प्रतिनिधी पुणे, जिल्ह्यातील चाकण (Chakan)भागात छाप्यात दिडशे किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांची तस्करी प्रकरणात न्यायालयाने एका आरोपीला जामीन मंजूर केला. (Ganja Seizure) खेड-राजगुरूनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी हा आदेश दिला आहे.(Pune) दिलीप कुंदवणी असे जामीन (Bail Granted) मिळालेल्याचे नाव आहे. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिन्या भरापूर्वी खेड तालुक्यात नाणेकरवाडी याठिकाणी…

Read More