Pune Crime : ‘ पैसे दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करू ‘ भीती दाखवल्याने तरुणाची आत्महत्या ; तरुणीसह ते चौघे अटक

पुणे -प्रतिनिधी खराडी भागात राहणाऱ्या करण बाळासाहेब कांबळे (KaranKambale) (वय 28, मूळ रा. खरबा, मानावत, जि. परभणी) यांनी 1 जूनला त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. करणच्या भाऊ कृष्णा कांबळे (वय 34) यांनी खराडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हा निर्णय आरोपींच्या सततच्या धमक्यांमुळे करणने घेतला असल्याचे म्हटले आहे . करण…

Read More