Pune : हडपसर येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे: प्रतिनिधी हडपसर परिसरातील फुरसुंगी पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीत (Fursungi Arrest) बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट सहाच्या (PuneCrimeBranch)पथकाने सापळा रचून अटक केली आहे .आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस असा ४१,२०० मुद्देमाल जपत करण्यात आला आहे. आरोपीचे नाव प्रभात शांताराम आंबेकर (PrabhatAmbekar) (२६, रा. साबळेमळा, वडकीनाला) असे आहे . View this…
