Pune Crime : जामिनावर बाहेर येताच दोन दिवसांतच ‘गेम’ ! पुण्यात सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या

पुणे -प्रतिनिधी करडे घाट (KardeGhat) परिसरात झालेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार विशाल काळे (VishalKale) याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शिरूर तालुक्यात आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि खळबळ उडवली आहे.(Shirur) पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिरूरमधील नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्येप्रकरणात आरोपी म्हणून नाव येणाऱ्या विशाल काळे आणि सनी यादव (SunnyYadav)…

Read More