Pune : पुणे कौटुंबिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : एकाच दिवशी परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर
पुणे, : पुणे कौटुंबिक न्यायालयाने (Family Court)परस्पर संमतीने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत सहा महिन्यांचा अनिवार्य ‘कूलिंग ऑफ’ कालावधी माफ करून अर्जदार दाम्पत्यास एकाच दिवशी घटस्फोट (Divorce)मंजूर केला. प्रमुख न्यायाधीश श्याम रुकमे यांनी आदेश दिला आहे. सदर प्रकरणात पती-पत्नी दीर्घकाळापासून विभक्त राहत होते व त्यांच्यात पुनर्मिलनाची कोणतीही शक्यता नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी कूलिंग…
