Vijay Shivtare : बापासाठी लेकीचा त्याग ! डॉ. ममता शिवतारे यांनी वडील विजय शिवतारेंना केली किडनी दान
पुणे -प्रतिनिधी मुलगी ही घराची लक्ष्मी असते, पण संकटकाळी ती खरी रक्षक ठरते,” हे म्हणून खरी प्रचीती ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) व त्यांची डॉक्टर कन्या ममता (Dr Mamta Shivtare )यांच्या नात्यातून घडली. किडनी फेलियरमुळे नियमित डायलिसिसवर असलेल्या शिवतारे यांना मुंबईतील नामांकित रुग्णालयात ममतेच्या किडनी प्रत्यारोपणाने नवसंजीवनी मिळाली. संकटकाळी धाडसी…
