Pune Crime : घरच्यांनी प्रियसीच लग्न जमवलं , प्रियकराने घरात घुसून तिचा गळा चिरला , पुण्यातील ‘त्या’ तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली

पुणे -प्रतिनिधी पुण्याच्या चंदननगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.एका प्रसिध्द मॉल मध्ये काम करणाऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून तिला गंभीर केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती .(ChandanNagarMurder) आज २२ वर्षीय उजालादेवी जसवंतसिंग दोहरे(UjalaDeviDohare) हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.(LoveAffairMurder) प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे.(PuneCrime) दिलीप राठोड व उजालादेवी हे…

Read More