Hadapsar : हडपसर संरक्षणगृहातून ११ बांगलादेशी महिलांचे एकाचवेळी पलायन; प्रकार दडपल्याची शक्यता … वाचा नेमकं काय आहे प्रकरण

पुणे -प्रतीनिधी काळेपडळ पोलिस ठाण्याच्या (KalePadel Police ) हद्दीत असलेल्या हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनच्या महिला संरक्षणगृहातून २३ मार्च रोजी ११ बांगलादेशी महिलांचे धक्कादायक पलायन झाल्याची बाब उघडकीस आली. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा) (PITA Act )पुणे शहर व ग्रामीण (Shelter Home)पोलिसांच्या कारवायांतून सुटका झालेल्या या महिलांनी एकाचवेळी गुपचूप बाहेर पडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हा…

Read More