PI Shasikant Chavhan : वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरच थुंकले ; खडक पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण अन कोयत्याने ठार मारण्याची धमकी
पुणे -प्रतिनिधी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरच अशा पद्धतीने हल्ला होणे चिंताजनक मानले जात आहे.(Pune Police) एफआयआर क्रमांक ३२१/२०२६ मधील फिर्यादीनुसार, चौकशीदरम्यान संबंधित आरोपीने खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…
