Gas Cylinder Blast : देवघरातील पेटत्या दिव्यामुळे गॅसचा भडका अन खराडीत गॅस सिलिंडरच्या स्फोटात आई-वडीलासह मुलाचा मृत्यू … पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना

पुणे -प्रतिनिधी पुण्यातील खराडी (Kharadi) येथील खांदवेनगरमधील फॉर्च्युन सिटी परिसरात गॅस सिलिंडर जोडत असताना झालेल्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघी किरकोळ जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रेग्युलेटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली असून, गॅस सुरक्षेबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. या स्फोटात…

Read More