Pune Crime : नागरिकांनी पकडून दिलेला चोरटा पोलिसांच्या ताब्यातून पसार ; यवत पोलिसांवर गंभीर आरोप

पुणे -प्रतिनिधी खुटबाव (Khutbav) (ता. दौंड) येथील इंडस कंपनीच्या टॉवरवरील एअरटेलचे सुमारे 220 मीटर लांबीचे वीज केबल चोरी (CableTheft) केल्याच्या संशयास्पद आरोपाने पकडलेला व्यक्ती पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. हा प्रकार सोमवारी (ता. 1) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दौंड शहरात घडला.(Daund) पोलिसांविषयी प्रश्नचिन्ह स्थानिकांच्या माहितीप्रमाणे, येल्लूर, आंध्र प्रदेश रहिवासी व्यंकटेश नान तरपतैय्या (VenkateshNanTarpatayya) (वय 30)…

Read More