Pune Crime : लिव्ह-इन’मधील तरुणीचा खून करून मृतदेह घरामध्ये कुलूप लावून ठेवला अन … वाघोली खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
पुणे -प्रतीनिधी पुण्यातील वाघोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (WagholiMurder)यानंतर तरुणीचा मृतदेह घरामध्ये ठेवून आरोपी पसार झाला होता पण पुणे पोलिसांनी आरोपीला परभणी येथून अटक केली आहे.(LiveInRelationship) मृत तरुणीचे नाव रिहाना खातून असे आहे. (GirlfriendKilled) ती मूळची पश्चिम बंगाल राज्यातील असून…
