Pune Crime : दोन वर्षापासून प्रेमसंबंध, तिसरीची एन्ट्री झाली अन पुढे जे झाल ते ऐकून बसेल धक्का
पुणे -प्रतीनिधी पुण्यातील वारजे माळवाडी (WarjeMalwadi) परिसरात प्रेमसंबंधातील मानसिक त्रासाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(LoveAffairSuicide) ही घटना 4 मे रोजी घडली होती. संबंधित तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला पोलिसांनी…
