Pune : दीड लाखांची लाच घेताना पोलिस हवालदाराला एसीबी ने रांगेहाथ पकडलं

पुणे : प्रतिनिधी नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यास नकार देऊन अटक टाळण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. (PuneACB)सलग तिसरी कारवाई असून, पोलिस दलाची प्रतिमा धक्क्यात आहे.(PoliceCorruption) गणेश शहाजी कसपटे (वय ४०, रा. फुरसुंगी) असे अटक व्यक्तीचे नाव आहे.(BribeScandal) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More