Pune Crime : येरवडा कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार
येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवाड, वाई तालुका, सातारा) (SantoshBhingare )शुक्रवारी दुपारी फरार झाल्याची घटना समोर आली.(YerwadaEscape) तुती बागेत सापडलेल्या बेवारस मोबाईलच्या चौकशीची भीती वाटल्याने त्याने पळ काढल्याचा संशय आहे .(OpenJail) भुईज पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या भिंगारेंनी “जेवण करून येतो” असे सांगून बाहेर पडले…
