Pune Crime : रिल्स स्टार महिला पोलीस बनल्या ब्लॅकमेलर , प्राचार्याकडून लाखोंची उकळली खंडणी … PSI सह तिघांवर गुन्हा दाखल …
पुणे -प्रतिनिधी आरटीओ कार्यालयाजवळील नामांकित महाविद्यालयाच्या ५५ वर्षीय प्राचार्यांवर पोस्को गुन्हा (POCSO Extortion) दाखल करून अटक आणि बदनामीची भीती दाखवत ७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या रिल्स स्टार महिला अंमलदार सोनाली गुलाबराव हिंगे (Sonali Hinge)(३५), पीएसआय अजित त्रंबक बडे(PSI Ajit Bade ) (३८) आणि अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे (३५) यांच्यावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Pune Corruption)…
