Pune Crime : अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या ; कात्रज आंबेगाव परिसरातील घटना … कारण धक्कादायक

पुणे -प्रतीनिधी

कात्रजमधील आंबेगाव भागात रविवारी रात्री अनैतिक संबंधाच्या संशयावरून विवाहित तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला. (AmbegaonMurder) पीएमसी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी दीपक क्षीरसागर (DeepakKshirsagar) (३८, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर) यांचा मृत्यू झाला असून दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(ImmoralAffair)

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री जेवणानंतर दीपक घरासमोर थांबले असताना विवाहित महिलेच्या मुलाने व साथीदाराने हल्ला केला. महिलेसोबतचे संबंध असल्याच्या संशयाने वाद उग्र होऊन हा प्रकार घडला. (IndrayaniNagar) गंभीर जखमी दीपक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .(CharacterSuspicion)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी प्राथमिक तपास केला.(SiddharthHature) आरोपी सिद्धार्थ हाटूर व अनिकेत हाटूर (AniketHature) असे नावे असल्याचे समोर आले असून त्यांना अटक करण्यात आली. पसार झालेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे .(KatrajCrime)

या घटनेमुळे इंद्रायणीनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे. (PMCEemployee) पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून चारित्र्य संशयाच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करत आहेत(PuneCrime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *