पुणे -प्रतीनिधी
पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे . (Balewadi Suicide)मित्राच्या मानसिक छळाला कंटाळून अल्पवयीन (Minor Girl ) मुलीने १७ व्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे .(Pune Crime )
याप्रकरणी बाणेर पोलिसांनी (Baner Police) गोरखला (२१, रा. बालेवाडी) अटक केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी आवटे (Sakshi Avate ) घरकाम करत होती आणि गोरख (खासगी नोकरी) हा तिला ३-४ वर्षांपासून ओळखत होता. त्याच्याकडे तिचे काही फोटो (Photo Blackmail) असल्याने तो ते व्हायरल करण्याची धमकी देत व घरात येऊन शिवीगाळ करत असे.(Boyfriend Threat ) शेजारच्या मुलाशी बोलण्याच्या रागातून तो सतत साक्षीला त्रास देत होता . (Justice For Sakshi )आणि याच दिवसेंदिवस वाढत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली . याप्रकरणी साक्षीच्या भावाने बाणेर पोलिसांत तक्रार दिली आहे .त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केले आहे .
दरम्पोयान पोलिसांनी पोक्सो कायद्यासह (POCSO Case) आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाईल आणि फोटोंचा तपास सुरू केला असून, वैद्यकीय अहवाल घेतला जात आहे.(End Abuse) कुटुंबाने कठोर कारवाईची मागणी केली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील तपास बाणेर पोलिस
करत आहेत .
