Supreme Court Of India : लग्नानंतर शारीरिक संबंध नसतील तर व्यर्थ; सुप्रीम कोर्टाचा निकाल

पुणे -प्रतिनिधी

पुणे कौटुंबिक न्यायालयाने लग्नातील शारीरिक संबंध नसणे हे घटस्फोटाचे ठोस कारण ठरू शकते, असा महत्त्वाचा निकाल दिला आहे. हिंदू विवाह (Hindu Marriage ) कायद्यांतर्गत पतीने स्वतः चूक मान्य केल्यास पुराव्यांची गरज नाही, असे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी स्पष्ट केले.प्रकरण पुण्यातील शुभांगी (नाव बदललेले) आणि महेश यांचे आहे.(Pune Crime)
नातेवाईकांच्या पुढाकाराने नोंदणीकृत विवाह झाला, मात्र पतीने शारीरिक संबंधांसाठी सातत्याने टाळाटाळ केली. वैवाहिक जीवनात रस नसल्याचे उघड झाल्याने शुभांगी माहेरी परतली आणि घटस्फोटाची मागणी (Divorced ) केली.न्यायालयाने पतीचा लेखी जबाब घेतला, ज्यात त्याने “आमच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत” असे लिहिले. कोणतीही उलटतपासणी न करता कोर्टाने घटस्फोट मंजूर केला. अपयशी नात्यात अडकण्यापेक्षा सन्मानाने

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *