Pune Court :लिव्ह-इनमधील तरुणाची आत्महत्या प्रकरण ; आरोपींना न्यायालयाकडून जामीन

पुणे: प्रतिनिधी खराडी येथे लिव्ह-इन रिलेशनशिपमधील पार्टनर आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित छळाला कंटाळून करण कांबळे या तरुणाने स्वतःचा व्हीडिओ रेकॉर्ड करत गळफास लावून आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपींचा नियमित जामीन अर्ज आणि फरार असलेल्या एका आरोपीचा अटकपूर्व…

Read More