Pune Crime : धोंड्यासाठी अंगठी ,हुंड्यासाठी छळ अन् गर्भपातासाठी बळजबरी पुण्यात सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
पुणे -प्रतिनिधी पुण्यातील चंदननगर परिसरात हुंड्याच्या आणि पैशांच्या सततच्या मागण्यांना कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. (ChandanNagar Police Station) कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, सततचा मानसिक व शारीरिक छळ या टोकाच्या निर्णयाला कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे (Tejaswini…
