Pune : लग्नासाठी तरुणाने रचला फेक इम्प्रेशन प्लॅन ; वाचून तुम्हीही व्हाल शॉक

पुणे : प्रतिनिधी सिंहगड रोडवरील नर्हे परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय ऋषीकेश राजू जाधव या तरुणाने लग्न मिळावे यासाठी पुणे पोलिस दलात भरती झाल्याचा बनाव केला.(Narh Fake Police) भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या तरुणाने सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप स्टेटस, फोटो सेशन आणि अभिनंदन फ्लेक्स लावून परिसरात गाजावाजा केला. (Pune Crime News)नर्हे पोलिसांना ही बातमी कळल्यानंतर अभिनंदनासाठी घरी…

Read More