Pune Crime : आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराडून खून ; पोलिसांकडून सहा जण जेरबंद

पुणे -प्रतिनिधी शहरातील प्रेमाच्या चौकटीतून उद्भवलेल्या वादानंतर आईच्या प्रियकराच्या हत्येची धक्कादायक घटना घडली.(LoveTriangleMurder) मुलीच्या प्रियकराने, जो सराईत गुन्हेगार आहे, साथीदारांसोबत मिळून आईच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला असून, (PuneCrimeNews) काळेपडळ पोलिसांनी मुख्य आरोपीसह सहा जणांना अटक केली आहे. मुलीचा प्रियकर दुर्वांग उर्फ पारस सुनिल मानकर (२१, स्वारगेट) हा मुख्य आरोपी असून, त्याच्यावर पूर्वी…

Read More